Homeउमटलेली पाऊले - श्रीवल्लभ माधव साठे (2 copies)
उमटलेली पाऊले - श्रीवल्लभ माधव साठे (2 copies)
उमटलेली पाऊले - श्रीवल्लभ माधव साठे (2 copies)
Standard shipping in 4 working days

उमटलेली पाऊले - श्रीवल्लभ माधव साठे (2 copies)

 
₹549
Product Description

निसर्ग पर्यटन हे मला विशेष आवडते. अर्थातच, निसर्गाचे अवलोकन, निसर्गाविषयी आदर आणि निसर्गात वावरताना निर्माण होणाऱ्या आठवणी मला महत्त्वाच्या वाटतात. माझ्यासोबत जे फिरले, त्यांनी अशा आठवणींचा खजिना पुरेपूर वसूल केला आहे. या खजिन्याचे नेमके वर्णन करताना सोबतच त्या निसर्गाचेही वर्णन केलेले आहे. पदभ्रमण मोहिमांना काहीसा इतिहास आणि भूगोल वर्णनातून जोडलेला आहे. शिवाय नकाशेही दिलेले आहेत. हे प्रवासवर्णन आणि त्यातून जुळलेली अतूट नाती निश्चितच भावतील. अशाच 'आठवणी निसर्गाच्या' गोळा होवोत या सदिच्छेने घेतलेला 'उमटलेल्या पाऊलांचा' हा मागोवा!

टीप : आम्हाला तुमचा पाठिंबा आहे, हे तर समजतेच, शिवाय आपण एक पुस्तक मित्राला, ट्रेकिंग ग्रुप, भटक्या दोस्तांना; भेट म्हणून देण्याचे ठरवताय, हे उत्तमच!

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now