ता. क. - डॉ. उर्जिता लिखित लघु कादंबरी. लघू कादंबरीच्या स्वरुपात असणारी ही कथा उलगडत जाते, पत्रांच्या मार्फत. 'ती' पत्रं लिहिते तिच्या मित्राला, फिलोला. त्यातून तिचे भावविश्व उलगडते, त्याचबरोबर तिला वारंवार होणारा मानसिक त्रासही समोर येतो. ती या त्रासातून बाहेर येते का? तिचा मित्र आणि फिलो यापैकी ती कोणाची निवड करते? यात पत्रांचा नेमका उद्देश काय? हे सारे कथेच्या शेवटी समजते. 2 कॉपीज आहेत. एक तुम्हाला वाचायला, एक गिफ्ट द्यायला! एक 180 ₹ ला घेण्यापेक्षा २ घ्या ३००₹ ला! Shipping free above Rs 500 /-